Take a fresh look at your lifestyle.

भातखळकरांनी म्हटलेय FB Live म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है’..!

मुंबई :

Advertisement

राज्यात १४४ कलम लागू करणे म्हणजे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीका सुरू केली आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ असे म्हटलेले आहे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते? https://t.co/l7FXSaeI8f” / Twitter

Advertisement

ट्विटरवर व्हिडिओ टाकून त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते?

Advertisement

तर, रवीन अलई यांनी म्हटले आहे की, जनतेचा कणखर आवाज… जशी टार्गेट साठी यंत्रणा कामाला लावली होती.. तशीच यंत्रणा औषधी, ऑक्सिजन, बेड साठी कामाला लावली असती तर महाराष्ट्राचे असे हाल झालेच नसते…!

Advertisement

Pravin Alai (प्रविण अलई) on Twitter: “जनतेचा कणखर आवाज… जशी टार्गेट साठी यंत्रणा कामाला लावली होती.. तशीच यंत्रणा औषधी, ऑक्सिजन, बेड साठी कामाला लावली असती तर महाराष्ट्राचे असे हाल झालेच नसते…!” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply