Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर : २४ तासांत जिल्ह्यात ‘इतक्या’ उच्चांकी नव्या रुग्णांची नोंद..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यासह एकूण महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज एकाच दिवसात फ़क़्त अहमदनगर जिल्ह्यात तब्बल २ हजार ६५४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. करोनाची दुसरी लाट फोफावत असल्याने हा चिंतेचा मुद्दा बनली आहे.

Advertisement

अहमदनगर शहर आणि उत्तर नग जिल्ह्यातील तालुक्यामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर, तुलनेने दक्षिण नगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर वगळता रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, या भागातही वाढीचा वेग जास्त असल्याने नागरिकांनी काळजी घेऊन आणि सर्व नियम पाळून व्यवहार करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Advertisement
भागाचे नावरुग्णसंख्या
अहमदनगर शहर४७६
कोपरगाव२९४
संगमनेर२१९
राहता२१५
श्रीरामपूर२००
कर्जत१६२
राहुरी१५१
अकोले१४५
श्रीगोंदा१२४
पारनेर११९
नेवासा११४
पाथर्डी११४
नगर ग्रामीण१०५
शेवगाव९२
भिंगार केंट एरिया७१
जामखेड३३
बाहेरील जिल्हा१३
मिलिटरी हॉस्पिटल

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

Vijaysinh Holam on Twitter: “अहमदनगर : दैनंदिन करोना बाधित रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात उच्चांकी २,६५४ नव्या रुग्णांची नोंद https://t.co/yqI0hxKIas” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply