Take a fresh look at your lifestyle.

Live Update : टास्क फोर्सची बैठक चालू; पहा कशावर सुरू आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा..!

मुंबई :

Advertisement

राज्यातील वाढत्या करोना रुग्नासंख्येमुळे लॉकडाऊन आणखी कडक होणार असल्याची चर्चा चालू आहे. त्याला विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह अनेक व्यापारी संघटना आणि संस्थांचा विरोध आहे. त्यातच टास्क फोर्ससमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक चालू आहे.

Advertisement

त्यात अखेर कोणता निर्णय जाहीर होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.

Advertisement

Office of Uddhav Thackeray on Twitter: “मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.” / Twitter

Advertisement

दरम्यान आज महाराष्ट्र राज्याने एक कोटी लसीकरण हा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्र हे याबाबत पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्ष असलेल्या आमदारांनी याबाबत संधान व्यक्त केले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

CMO Maharashtra on Twitter: “महाराष्ट्राने आज कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा 1 कोटीचा टप्पा पार केला. Maharashtra crossed the mark of 1 Crore COVID-19 vaccine administered today.” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply