Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन अपडेट : राणेंनी सुरू केली संघर्षाची भाषा; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होण्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे. त्यामुळे अनेकांनी याच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. व्यापारी आणि दुकानदार यांनी लॉकडाऊन नको अशीच भूमिका घेतली आहे. त्यास विरोधी पक्ष असलेल्या भाजपने पाठींबा देण्यास सुरुवात केली आहे. त्यावर नितेश राणे यांनी तर चक्क संघर्षाची भाषा सुरू केली आहे.

Advertisement

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून.. सर्व व्यापारी बांधवान बरोबर आम्ही आहोत!! महाराष्ट्र सरकारनी कुठला ही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे!!

Advertisement

nitesh rane on Twitter: “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवार पासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून.. सर्व व्यापारी बांधवान बरोबर आम्ही आहोत!! महाराष्ट्र सरकार नी कुठला ही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे!!” / Twitter

Advertisement

त्यामुळे राज्य सरकारने आता जर लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर व्यापारी आणि भाजप कशा पद्धतीने प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply