Take a fresh look at your lifestyle.

महसूलमंत्री थोरातांनी घेतली राहता, श्रीरामपूरमध्ये बैठक; पहा काय म्हटलेय त्यांनी

अहमदनगर :

Advertisement

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राहता आणि श्रीरामपूर या दोन तालुक्यात बैठक घेतली आहे. त्याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

Advertisement

आज श्रीरामपूर शहर व तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य अधिका-यांची बैठक घेऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा मंत्री थोरात यांनी घेतला. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहुजी कानडे, आ.डाॅ.सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

Advertisement

तर, शिर्डी व राहाता शहर तसेच तालुक्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाची परिस्थिती, लसीकरण मोहिम व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, आ.डाॅ.सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Advertisement

Balasaheb Thorat on Twitter: “शिर्डी व राहाता शहर तसेच तालुक्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाची परिस्थिती, लसीकरण मोहिम व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, आ.डाॅ.सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. https://t.co/NqJtKSrJ74” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply