Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अखेर रेमडेसिविर इंजेक्शनबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय..!

दिल्ली :

Advertisement

कोरोना संसर्गाचा बचाव करण्यासाठी जीवनवाहक घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमाडिसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी भारत सरकारने ही बंदी जाहीर केली आहे.

Advertisement

TOI Mumbai on Twitter: “India bans exports of anti-viral drug #Remdesivir as #COVID19 cases surge. https://t.co/C4RPYX33WR” / Twitter

Advertisement

गेल्या काही दिवसांमध्ये रेमाडेसिविर इंजेक्शनची कमतरता होती. अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. सध्या देशभरात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. खासगी रुग्णालयात हे औषध सर्रस वापरले जात आहे. त्यामुळे तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

Janak Dave on Twitter: “जायडस अस्पताल अहमदाबाद हो या सूरत का किरण अस्पताल या कमलम, #Remedesivir के एक एक इंजकेशन के लिए लगी भीड़ #कोरोना संक्रमण को और तेजी से बढ़ाने के लिए काफी है। यह इलाके हॉटस्पॉट बन सकते है। https://t.co/9yiscRl9rq” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply