Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. करोनाऐवजी दिली रेबीजची लस; पहा कुठे घडलाय ‘हा’ धक्कादायक प्रकार

दिल्ली :

Advertisement

सध्या देशभरात करोना लस पुरवठा आणि मागणी यातील घोळ वाढलेला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगाना राज्यासह अनेक ठिकाणी आता करोना लसीकरण ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी उत्तरप्रदेश राज्यात वेगळाच घोळ झाला आहे. तिथे अँटीकरोना सोडून चक्क अँटीरेबीज लसीकरण केल्याची बाब उघड झाली आहे.

Advertisement

भारत समाचार on Twitter: “#Shamli- स्वास्थ्य विभाग की बड़ी लापरवाही आई सामने, कोरोना वैक्सीन लगवाने गए लोगों से लापरवाही, कोरोना वैक्सीन की जगह एंटी रैबीज का टीका लगाया, वैक्सीन की जगह एंटी रैबीज का इंजेक्शन लगाया। https://t.co/fobXBb4hTH” / Twitter

Advertisement

भारत समाचार नावाच्या उत्तरप्रदेश राज्यातील वृत्तवाहिनीने ही घटना उघडकीस आणली आहे. त्या राज्यातील कांधला येथील सरकारी रुनालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. एकूणच आरोग्य विभाग आणि या विभागातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या अनागोंदीचा हा नमुना जोरात व्हायरल होत आहे.

Advertisement

भारत समाचार यांनी याबाबत म्हटले आहे की, आरोग्य विभागाचा = घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. ज्यांना कोरोनाची लस मिळायला पाहिजे त्या ठिकाणी अँटीरेबीजची लस दिली गेली आहे. एक नाही तर तीन महिलांना असे लसीकरण करण्यात आलेले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply