Take a fresh look at your lifestyle.

टॉमेटो बाजारभाव : राज्यभरात बाजारभाव स्थिर; पहा कुठे, किती मिळतोय बाजारभाव

पुणे :

Advertisement

मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात किरकोळ वाढ झालेली असतानाच टॉमेटोचे भाव स्थिर आहेत. सध्या पुणे आणि पनवेल येथील बाजार समितीमध्ये या फळभाजी पिकाला 10 रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत आहे. त्याचवेळी अनेक ठिकाणी अजूनही भाव 5-7 रुपये किलोच्या खाली आहेत.

Advertisement

गुरुवार, दि. 8 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर172001500850
औरंगाबाद130400800600
जळगाव257500750600
मंबई2198160020001800
नागपूर106001000900
नागपूर24475600585
पुणे21676501050850
रायगड604120014001300
सातारा161500800650
सातारा605001100800
सोलापूर35300600500
सोलापूर161100400300

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद130400800600
सातारा161500800650
मंगळवेढा35300600500
राहता172001500850
कळमेश्वर24475600585
पुणे16424001200800
पुणे- खडकी328001000900
पुणे -पिंपरी16100012001100
पुणे-मोशी477400800600
वाई605001100800
कामठी106001000900
पनवेल604120014001300
मुंबई2198160020001800
सोलापूर161100400300
जळगाव635001000700
भुसावळ194500500500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply