Take a fresh look at your lifestyle.

कांद्याच्या भावात वाढ; पहा एकाच क्लिकवर राज्यभरातील मार्केट रेट

पुणे :

Advertisement

मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात किरकोळ वाढ झालेली आहे. राज्यात अवकाळी पावसाचे ढग जमा झालेले असतानाच कांद्याची भाववाढ झाली आहे. मात्र, पावसाने कांद्याचे नुकसान होण्याच्या भीतीने बाजारातील आवक वाढल्यास आणखी एकदा भाव कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 8 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर6686150906728
अहमदनगर75052001017788
अमरावती324001130910
औरंगाबाद829300900600
औरंगाबाद22715001050750
बुलढाणा930425900750
धुळे5590100800650
जळगाव2202613875770
जळगाव197200720525
कोल्हापूर528380015001100
मंबई14083100013001150
नाशिक74660400859724
नाशिक507154691044871
नाशिक10751300901825
पुणे125496001050825
पुणे657060014001000
सातारा5136001200900
सातारा1570014001000
सातारा16194001036850
सोलापूर287561001250550

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर528380015001100
औरंगाबाद829300900600
मुंबई – कांदा बटाटा मार्केट14083100013001150
सातारा5136001200900
मोर्शी324001130910
सोलापूर280521001300500
येवला7000100735600
धुळे5590100800650
लासलगाव16000451930750
लासलगाव – निफाड4500351812711
जळगाव2100225750540
मालेगाव-मुंगसे11500400831701
पंढरपूर7041001200600
राहूरी -वांभोरी38661001000800
कळवण12006001055850
चांदवड15000500840750
मनमाड8500300770650
सटाणा5460450835700
कोपरगाव2820200811655
भुसावळ102100010001000
वैजापूर22715001050750
देवळा5500450920800
पुणे118685001200850
पुणे- खडकी235001200850
पुणे -पिंपरी5110011001100
पुणे-मोशी653300700500
मलकापूर930425900750
वाई1570014001000
जळगाव197200720525
पिंपळगाव बसवंत10751300901825
येवला3000125878700
लासलगाव25006001100850
लासलगाव – निफाड13506001051900
मालेगाव-मुंगसे10500450875775
अकोले5351501101940
जुन्नर -ओतूर657060014001000
कळवण1030065011801050
मनमाड3500400830700
लोणंद16194001036850
सटाणा70655001030810
कोपरगाव3990250900675
पिंपळगाव बसवंत1000040014001151
देवळा25005001050900
राहता29802001050750

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply