Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : कांद्याच्या भावात होतेय घसरण; पहा राज्यभरातील मार्केट ट्रेंड

पुणे :

Advertisement

कांदा या नगदी पिकाचे भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट लॉकडाऊनचे नियम कडक होणार असल्याच्या शक्यतेने कांद्याचे भाव वर-खाली होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्याने कालपासून भाव आणखी कमी होत आहेत. नाशिकमध्ये सध्या अनेक बाजार समितीमध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याची तब्बल लाखभर क्विंटल आवक होत आहे.

Advertisement

मंगळवार, दि. 6 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरलोकल3201501100625
अहमदनगरउन्हाळी124862751108831
अमरावती414001100910
औरंगाबाद840300700500
जळगावलाल1273250875575
जळगावपांढरा127200500400
मंबई871290014001150
नागपूरलाल1475100012001150
नागपूरपांढरा200090012001125
नाशिकलाल56910331872737
नाशिकउन्हाळी61770461996830
नाशिकपोळ180004051020826
पुणेलोकल100536251175900
पुणेचिंचवड725595013001100
सांगलीलोकल34425001300900
सातारा46670013001000
सातारालोकल1560014001000
सोलापूरलाल255791001375650
ठाणेहायब्रीड3110012001150

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
बाजारवाण/जातआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद840300700500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट871290014001150
सातारा46670013001000
मोर्शी414001100910
जुन्नर -आळेफाटाचिंचवड725595013001100
कल्याणहायब्रीड3110012001150
सोलापूरलाल249121001400500
लासलगावलाल16500300970751
लासलगाव – निफाडलाल3760300900800
जळगावलाल1273250875575
मालेगाव-मुंगसेलाल9000350850725
पंढरपूरलाल6671001350800
नागपूरलाल1475100012001150
मनमाडलाल11000300797650
सटाणालाल8460400910725
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल2340300851791
देवळालाल4900400895800
नामपूरलाल950300800650
सांगली -फळे भाजीपालालोकल34425001300900
पुणेलोकल96345001200850
पुणे- खडकीलोकल2490014001150
पुणे -पिंपरीलोकल2080012001000
पुणे-मोशीलोकल375300900600
जामखेडलोकल3201501100625
वाईलोकल1560014001000
जळगावपांढरा127200500400
नागपूरपांढरा200090012001125
नाशिकपोळ20005101100800
पिंपळगाव बसवंतपोळ16000300940851
येवला -आंदरसूलउन्हाळी8000300911650
लासलगावउन्हाळी250075111311001
लासलगाव – निफाडउन्हाळी10804001011851
मालेगाव-मुंगसेउन्हाळी11000450900800
अकोलेउन्हाळी4211251100930
संगमनेरउन्हाळी90155001125812
मनमाडउन्हाळी5000400856700
सटाणाउन्हाळी92755051035850
पिंपळगाव बसवंतउन्हाळी707565112461025
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी2840400954825
देवळाउन्हाळी2500450900850
राहताउन्हाळी30502001100750
नामपूरउन्हाळी125003001015750

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply