Take a fresh look at your lifestyle.

सोयाबीन दरवाढ : शेतकरी हवालदिल; व्यापारीच मालामाल; पहा नेमके मार्केट चित्र कसे आहे ते

पुणे :

Advertisement

खाद्यतेलाच्या भावामध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे सोयाबीन या तेलबिया पिकाचे भाव तब्बल 6,300 रुपये झालेले आहेत. मात्र, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना न होता फ़क़्त व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन पिक उत्पादन झाले की लगोलग विकले होते. त्यावेळी त्यांना 3200 ते 3500 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विक्री केली होती. आता जागतिक बाजारातील वाढीचा फायदा या पिकाला होत आहे. मात्र, बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपले हे पिक विकून टाकलेले असल्याने आता त्याचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. उलट आपणच विकलेल्या सोयाबीनचे तेल शेतकऱ्यांना फस्त भावाने खरेदी करावे लागत आहे.

Advertisement

सोमवार, दि. 5 मार्च रोजीचे सोयाबीन बाजारभाव असे :

Advertisement
मार्केटआवककिमान भावकमाल भावसरासरी भाव
लासलगाव70230067006500
माजलगाव101500063026109
संगमनेर4621162116211
कारंजा1500580062306050
सेलु282500064416150
मानोरा65600061606080
हिंगोली250575062105980
लासलगाव – निफाड128614565616400
लातूर7688490161866000
लातूर -मुरुड59590062006100
जालना243500062006050
अकोला794575061256000
यवतमाळ179520063005750
चिखली272550063005900
भोकर7480551514978
हिंगोली- खानेगाव नाका99580061005950
खामगाव1567560063005950
मलकापूर308366565455570
वणी97575060505900
कोपरगाव36550063506175
गेवराई36590061116100
परतूर27590063006201
गंगाखेड30500060005500
देउळगाव राजा6500058005500
आंबेजोबाई150590063376150
किल्ले धारुर24550063506200
केज77635166006500
मंठा15560059505850
औराद शहाजानी81610061726136
मुरुम1470147014701
पुर्णा62550058105700
नांदूरा40510059505950
काटोल32450063005600
सिंदी(सेलू)183560065006200

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply