Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात कोथिंबीरीला मिळतोय रु. 13 / जुडीचा भाव, तर सोलापुरात मातीमोल; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे :

Advertisement

गुलटेकडी मार्केट यार्डला सध्या कोथिंबीर जोडीला 8 ते 13 रुपयांचा भाव मिळत आहे. त्याचवेळी सोलापूर मार्केट यार्डमध्ये सध्या या पालेभाजीच्या जुडीला फ़क़्त २ ते 7 रुपये इतका कमी भाव मिळत आहे.

Advertisement

मंगळवार, दि. 6 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हापरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरनग80051510
अमरावतीक्विंटल109120014001300
औरंगाबादनग8200400800600
जळगावक्विंटल17100020001500
कोल्हापूरक्विंटल34140056003500
मंबईक्विंटल730200030002500
नागपूरक्विंटल14100016001475
नागपूरक्विंटल18201525002235
पुणेनग12096081310
सातारानग7006108
सोलापूरनग4788200700400

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
मार्केटपरिमाणआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूरक्विंटल34140056003500
औरंगाबादनग8200400800600
पाटननग7006108
राहतानग80051510
कळमेश्वरक्विंटल18201525002235
सोलापूरनग4788200700400
अमरावती- फळ आणि भाजीपालाक्विंटल109120014001300
जळगावक्विंटल17100020001500
पुणेनग10891061410
पुणे- खडकीनग230081210
पुणे -पिंपरीनग155091010
पुणे-मोशीनग820081411
नागपूरक्विंटल10100012001150
मुंबईक्विंटल730200030002500
कामठीक्विंटल4100020001800

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply