Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी > ‘राफेल घेताना ‘गिफ्ट टू क्लाएंट’पोटी मिळाले ‘चौकीदार’ला एक दशलक्ष युरो..’ : काँग्रेस

मुंबई :

Advertisement

राफेल या फ्रान्स कंपनीच्या लढाऊ विमानाची खरेदी अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी अनेकदा त्याच्या कागदपत्राच्या आधारावर अशा बातम्या दिलेल्या होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने हे आरोप वेळोवेळी फेटाळले किंवा दुर्लक्षित केले होते. मात्र, ता व्यवहारात भारतीय मध्यस्थाला डॅसॉल्टने ५ लाख युरो गिफ्ट म्हणून दिल्याचं वृत्त फ्रान्समधील मीडियानं दिलं आहे. यावरून काँग्रेसने आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisement

Ruchira Chaturvedi on Twitter: “So @RahulGandhi has been proved right, once again. French Media is raising issues of corruption in the Rafale Deal. Let’s see if the Indian media has the courage to raise these questions as well. #RafaleScam https://t.co/cXJJjKvq6O” / Twitter

Advertisement

 काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, राहुल गांधींनी २०१८ मध्ये राफेलमध्ये फार मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचे म्हटले होते. देशात ही गोष्ट पुढे येऊ शकली नाही. मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट झाले आहे की, २८४ कोटींपेक्षा जास्त दलाली याद्वारे घेण्यात आलेली आहे. फ्रान्समध्येही यावरून खळबळ उडालेली आहे. राफेलमध्ये रेसकोर्स रोडपर्यंत हा भ्रष्टाचाराचा मार्ग गेलेला होता हेच स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

Asaduddin Owaisi on Twitter: “Interesting news coming from #France where it’s been discovered that shady #RafaleScam was indeed a scam! @PMOIndia why would Dassault need to pay bribe worth ₹8cr (€1m) to middleman named Gupta? Wasn’t the decision to buy Rafale an independent one? https://t.co/XRYrGbR5WU 1/n” / Twitter

Advertisement

दरम्यान, कॉंगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जसे म्हटले होते त्याचा पद्धतीने मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचे काम केले. फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून हे स्पष्ट झालेले आहे. भारत-फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत 2016 मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. 2017 मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आले.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

Congress on Twitter: “फ्रांस के पब्लिकेशन मीडियापार्ट ने दावा किया है कि 2016 में जब भारत-फ्रांस के बीच राफेल लड़ाकू विमान को लेकर समझौता हुआ, उसके बाद दसॉल्ट ने भारत में एक बिचौलिये को ये राशि दी। इस बात का खुलासा तब हुआ जब फ्रांस की एंटी करप्शन एजेंसी ने दसॉल्ट के खातों का ऑडिट किया। #RafaleScam https://t.co/Cvs1R0hEni” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply