Take a fresh look at your lifestyle.

भातखळकर यांनी देशमुखांवर केलाय आणखी गंभीर आरोप; पहा ट्विटरवर काय लिहिलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर आणि उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावर असणाऱ्या अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

Advertisement

(2) Atul Bhatkhalkar on Twitter: “मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी..@AnilDeshmukhNCP @AmitShah” / Twitter

Advertisement

भातखळकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी.

Advertisement

गृहमंत्री अमित शाह यांनाही त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केलेले आहे. दरम्यान भातखळकर यांनी अगोदरच म्हटले होते की, गृहमंत्री अनिल देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो. सचिन वाझेला पाठीशी घालणारा एक नेता तरी मंत्रिमंडळातून कमी झाला.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

TV9 Marathi on Twitter: “Breaking : गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु- भातखळकर https://t.co/wsc8RCRl0K @BhatkhalkarA @BJP4Maharashtra @AnilDeshmukhNCP @OfficeofUT #AtulBhatkhalkar #AnilDesmukh #AnilDeshmukhresign #BJP #UddhavThackeray #SharadPawar” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply