Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो..भाजप प्रवक्त्यांनी अगोदरच दिली होती देशमुखांची राजीनामा तारीख..!

मुंबई :

Advertisement

मुंबई पोलिसांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय करणार आहे. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी राजीनामा तारीख दिलेली होती..!

Advertisement

दि. 20 मार्च 2021 रोजी सकाळी अकराच्या सुमारास वाघ यांनी म्हटले होते की, लिहून ठेवा ४ एप्रिल २०२१ #Countdown.. वाघ यांनी त्याकडेच लक्ष वेधून आपण कशी अगोदरच राजीनामा तारीख सांगितली होती, हेही सूचित केले आहे. एकूणच यानिमित्ताने मग भाजप प्रवक्त्यांना ही तारीख नेमकी कशी माहित होती की त्यांचा अंदाज असलेला लागूभागू टोला खरा ठरला, अशीही चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

वाघ यांनी देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना मागील ट्विट रिट्विट केले आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, आज ५ एप्रिल. सांगितल्याप्रमाणे महावसुली संघाचे कोषाध्यक्ष अनिल देशमुख यांची विकेट पडली. काल ४ एप्रिल रविवार होता. तो नॉन वर्किंग डे आहे. माझ निरिक्षक १००% खरं ठरलं. १०० कोटी खंडणी वसूली प्रकरण.

Advertisement

Avadhut Wagh अवधूत वाघ on Twitter: “आज ५ एप्रिल. सांगितल्याप्रमाणे महावसुली संघाचे कोषाध्यक्ष अनिल देशमुख यांची विकेट पडली. काल ४ एप्रिल रविवार होता. तो नॉन वर्किंग डे आहे. माझ निरिक्षक १००% खरं ठरलं. १०० कोटी खंडणी वसूली प्रकरण” / Twitter

Advertisement

मयूर हिंगे यांनी यावर ही तारीख जुगडाची तर नाही ना, अशीही शंका मग व्यक्त केली आहे. एकूणच वाघ यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यामुळे आता या पदरव कोणाला संधी मिळणार, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

मयुर हिंगे पाटिल💖 on Twitter: “@Avadhutwaghbjp काढा एड्यात हे एवढंच टारगेट का??? हाई कोर्ट बरोबर जुगाड़ ,हे अप्रत्यक्षरित्या मान्य करताय वाघ…” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply