Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अखेर गृहमंत्री देशमुखांनी दिला राजीनामा; पहा काय म्हटलेय त्यांनी पत्रात

मुंबई :

Advertisement

भाजपने जोरदारपणे टीका करून भंडावून सोडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशमुख यांच्यावर CBI चौकशीचे शुक्लकाष्ट पडल्याने राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतल्याचे दिसते.

Advertisement

त्यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयात वकील जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सीबीआय चौकशी होणार आहे. चौकशी सुरू असताना मीच पदावर राहणे नैतिक नाही. नैतिकतेचा मुद्द्यावर त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे.

Advertisement

(7) Rashmi Puranik on Twitter: “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला #राष्ट्रवादी #महाविकासआघाडी https://t.co/kLTVqmb2kC” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply