Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. टाटा करामध्ये तब्बल 505 टक्के वाढ; वाचा नेमके काय आहे कारण

मुंबई :

Advertisement

देशातील दिग्गज औत कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने (tata car) मार्च 2021 चा विक्री अहवाल जाहीर केला आहे. कंपनीने या महिन्यात विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे. मार्च महिन्यात वाहनांच्या एकूण विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 505 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर प्रवासी विभागात 422 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

गेल्या वर्षी कोविडमुळे भारत सरकारने टाळेबंदी लावली होती. त्यामुळे ही वाढ मोठी दिसत आहे. तर मागील महिन्याच्या तुलनेत (फेब्रुवारी 2021) कंपनीच्या विक्रीत महिन्यानुसार महिन्यात 8.92 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

कार विक्रीचे आकडे असे :

Advertisement
मार्च 2021मार्च 2020फरक
66,609 यूनिट्स11,012 यूनिट्स505 %

कार वार्षिक वाढ अशी:

Advertisement
1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 20211 एप्रिल 2019 से 31 मार्च 2020फरक
464,515 यूनिट्स442,051 यूनिट्स5 %

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply