Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांनी केले राज ठाकरेंना ‘हे’ आवाहन; पहा लॉकडाऊनबाबत काय म्हटलेय त्यांनी..!

मुंबई :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक चालू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेला पुन्हा एका उधाण आलेले आहे.

Advertisement

मनसे अधिकृत ता ट्विटर खात्यावर म्हटलेले आहे की, राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.

Advertisement

(1) MNS Adhikrut – मनसे अधिकृत on Twitter: “राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं @CMOMaharashtra” / Twitter

Advertisement

देशभरातील सर्वात जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात समोर येत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असतानाच मनसेप्रमुख यांना फोन करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधल्याने आता काय आणि कोणता निर्णय होणार, याची उस्तुकता वाढली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरा कोणताही ठोस पर्याय उपलब्ध न झाल्यास लोककडाऊन लागू होऊन शकतो याचेच सुतोवाच यानिमित्ताने राज्य सरकारने केलेले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply