Take a fresh look at your lifestyle.

फडणविसांनी मांडले ‘ते’ महत्वाचे मुद्दे आणि आले चर्चेच्या रडारवर; पहा नेमकी काय केली होती टीका

पुणे :

Advertisement

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अभ्यासू अशीच आहे. कोणत्याही मुद्द्यावर अभ्यासू निर्णय किंवा मतप्रदर्शन करणाऱ्या फडणवीस साहेबांना आता अशाच पद्धतीने ट्विटर आणि फेसबुकवर मांडलेल्या मुद्द्यांमुळे चर्चेचे केंद्रस्थान मिळाले आहे.

Advertisement

राज्यात लॉकडाऊन लागू करण्यास सर्वपक्षीय विरोध आहे. अशावेळी लॉकडाऊन लागू करताना नागरिकांना ठोस मदतीचा मुद्दा मांडला जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी याबाबत मागणी केली आहे. फडणवीस साहेबांनी त्याच्याही पुढे जाऊन जागतिकदृष्ट्या अभ्यास करून मुद्दे मांडले आहेत. त्यामुळेच ते चर्चेच्या रडारवर आलेले आहेत.

Advertisement

Devendra Fadnavis on Twitter: “फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला… पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले… हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’… पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला… #CoronaInMaharashtra” / Twitter

Advertisement

त्यांनी लिहिलेय की, होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत… आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची… युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय… तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.

Advertisement

Devendra Fadnavis on Twitter: “डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती… पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज… ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत… पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत ! #CoronaInMaharashtra” / Twitter

Advertisement

पुढे त्यांनी लिहिले आहे की, आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत… पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय… फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत… पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय… बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय… पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय… पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे… पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…

Advertisement

आणखी पुढे त्यांनी म्हटलेय की, डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती… पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज… ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत… पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत ! फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला… पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले… हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’… पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…

Advertisement

फडणवीस साहेबांचे मुद्देसूद विवेचन अनेकांना आवडले आहे. मात्र, त्याचवेळी इतर देशातील केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत सांगताना महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारची त्यांनी केकेली तुलना अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे. आशिष मेटे यांनी यावर म्हटले आहे की, असो तेवढे केंद्राला महाराष्ट्राची उधारी द्यायला सांगा.

Advertisement

Devendra Fadnavis on Twitter: “होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत… आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची… #CoronaInMaharashtra @CMOMaharashtra” / Twitter

Advertisement

सूर्या राठोड यांनी जुनी आठवण काढीत म्हटले आहे की, फडणवीसजी तुम्ही फक्त दोन दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा 40 हजार करोड़ केंद्राला हक्काचे पैसे परत केले. तेव्हा काही वाटलं नाही तुम्हाला.. आणि जेव्हा मोदीजी काही उपाययोजना न करता लॉक डाऊन लावतात ते चालते का? आता तरी गप्प बसा तुमच्या राजकारना मुळे लोक मरून जाईल..

Advertisement

दिपक पानसरे यांनी लिहिलेय की, फडणवीस जी तुम्ही फक्त दोन दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा 40 हजार करोड़ केंद्राला हक्काचे पैसे परत केले तेव्हा काही वाटलं नाही तुम्हाला आणि जेव्हा मोदीजी काही उपाययोजना न करता लॉक डाऊन लावतो ते चालतो का? आता तरी गप्प बसा तुमच्या राजकारना मुळे लोक मरून जाईल.

Advertisement

तर, राकेश गोठणकर यांनी म्हटलेय की, फडणवीस जी तुम्ही फक्त दोन दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा 40 हजार करोड़ केंद्राला हक्काचे पैसे परत केले तेव्हा काही वाटलं नाही तुम्हाला आणि जेव्हा मोदीजी काही उपाययोजना न करता लॉक डाऊन लावतो ते चालतो का? आता तरी गप्प बसा तुमच्या राजकारना मुळे लोक मरून जाईल.

Advertisement

अक्षय लोंढे यांनी लिहिलेय की, साहेब उद्धव ठाकरे पंतप्रधान नाही तर मुख्यमंत्री आहेत एका मुख्यमंत्र्याला जे जे शक्य आहे तेवढ करत आहे. तुमचा पुढील आयुष्य महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घ्यायला जाणार अस दिसतय….

Advertisement

तर, भाऊसाहेब चीलगर यांनी म्हटलेय की, साहेब लाॅकडाऊनच्या विरोधात आवाज उठवा नायतर आम्हा कंपनी वर्करांना पगार द्या आम्ही किती पण दिवस घरी बसायला तयार आहोत एकतर महागाई एवडी वाढलीय पगार तुटपुंजा महीना बळबळ कडीला येतोय आणि आता हे लाॅकडाऊनच घरी बसुन ऊपाशी मरण्यापेक्षा जे होईल ते होईल ..

Advertisement

तर, प्रवीण जगताप म्हणतात की, संपूर्ण महाराष्ट्राच्या साक्षीने राज्यप्रमुखाने खोटे बोलणे ‘अशोभनीय’ आहे. आज दिवसभरात देशात ३३ लक्ष कोरोना लसीकरण झाले, पैकी ३ लक्ष लसीकरण महाराष्ट्राने केले. महाराष्ट्र लसीकरणामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. देशातील नवीन ८१,४६६ कोरोना रुग्णांपैकी ४७,८२७ महाराष्ट्रात.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply