Take a fresh look at your lifestyle.

कांदा बाजारभाव : महाराष्ट्रभरात बाजारभाव स्थिर; पहा आजचे बाजारभाव

पुणे :

Advertisement

कांदा या नगदी पिकाचे भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट लॉकडाऊनचे नियम कडक होणार असल्याच्या शक्यतेने कांद्याचे भाव वर-खाली होत आहेत.

Advertisement

गुरुवार, दि. 1 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
जिल्हाकमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर2001200900
अहमदनगर3501276983
अमरावती40014001200
औरंगाबाद4001300850
चंद्रपुर110014001300
जळगाव6501000788
जळगाव200750450
कोल्हापूर60014501100
मंबई110014001250
नाशिक5501062876
नाशिक6001153925
नाशिक6001200950
पुणे90013001100
पुणे72513251013
सांगली5001300900
सातारा100013001150
सातारा50012001075
सोलापूर2331500900
ठाणे80013001050
मार्केटकिमानकमालसरासरी
कोल्हापूर60014501100
औरंगाबाद4001300850
मुंबई – कांदा बटाटा मार्केट110014001250
खेड-चाकण90013001100
सातारा100013001150
मोर्शी40014001200
कल्याण80013001050
अकलुज50015501100
सोलापूर1001650600
लासलगाव6001103901
लासलगाव – निफाड5001021850
जळगाव3001000575
पंढरपूर10013001000
राहूरी -वांभोरी2001200900
भुसावळ100010001000
सांगली -फळे भाजीपाला5001300900
पुणे5001300900
पुणे- खडकी120014001300
पुणे -पिंपरी70014001000
पुणे-मोशी5001200850
जळगाव200750450
चंद्रपूर – गंजवड110014001300
नाशिक6001200950
लासलगाव6001180950
लासलगाव – निफाड6001126900
अकोले20012511065
संगमनेर5001300900
लोणंद50012001075

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply