Take a fresh look at your lifestyle.

चिंच उत्पादक हवालदिल; म्हणून घसरलेत रेट, पहा महाराष्ट्रातील सगळीकडचे बाजारभाव

पुणे :

Advertisement

मागील वर्षीपेक्षा यंदा चिंचेचे मार्केट खूप घसरले आहे. यंदा बंपर उत्पादन झाल्याने आणि त्यातच प्रक्रियादार कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने काम सुरू नसल्याचा मोठा फटका चिंच उत्पादकांना बसला आहे. राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी त्यामुळे हवालदिल झालेले आहेत.

Advertisement

अहमदनगर आणि लातूर येथे चिंचेचे मोठे मार्केट आहे. यंदा येथे मोठ्या प्रमाणात आवक होत असतानाही बाजारात उठाव नसल्याने भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गावोगावी चिंचेचे झाड असलेल्या उत्पादकांनी त्यामुळे नाराजी व्यक्त केली

Advertisement

गुरुवार, दि. 1 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर100150025002000
औरंगाबाद32320085005850
जळगाव1250025002500
जालना17130070001600
मंबई251450085007500
पुणे50140028002300
बाजार समितीआवककिमान भावकमाल भावसरासरी भाव
औरंगाबाद32320085005850
श्रीरामपूर100150025002000
भुसावळ1250025002500
शिरुर50140028002300
जालना17130070001600
मुंबई251450085007500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply