Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर मार्केट : लिंबाच्या भावामध्ये वाढ; तर, द्राक्ष, डाळिंबाला बसलाय झटका

अहमदनगर :

Advertisement

उन्हाचा कडाका वाढत असतानाच लिंबाचे भाव आणखी वाढले आहेत. तर, द्राक्ष आणि डाळिंब यांच्या भावात किरकोळ घसरण झाली आहे. भाजीपाल्याच्या भावात विशेष चढ-उतार झालेला नाही.

Advertisement

गुरुवार, दि. 1 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
शेतमालजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
बाजरी110011311116
बाजरीहायब्रीड115014001150
गहू145116811566
गहू२१८९160018501850
ज्वारीहायब्रीड130015001300
मका—-135113511351
हरभरा474647814765
हरभरालाल470047004700
सोयाबिन590060005950
चिकु65017251400
डाळींबभगवा37595006500
द्राक्ष275035003125
कलिंगड5001000750
लिंबू400060005000
पपई100012001100
पेरु40023752000
खरबुज100013501175
आले150022501900
बटाटा90015001200
बीट500700600
भेडी175032502500
दुधी भोपळा6501000825
फ्लॉवर600850725
गाजर75014001075
गवार300075005250
कैरी250030002750
काकडी80016001200
कांदालाल2001200900
कांदाउन्हाळी3501276983
करडई (भाजी)354
कारली175030002375
कोबी—-250400325
कोथिंबिर6108
लसूण200040003000
मेथी भाजी6119
ढोवळी मिरची100015001250
ढोवळी मिरचीलोकल100023001650
मुळा354
पालक454
शेपू465
शेवगा75015001125
दोडका (शिराळी)125021001675
टोमॅटो417900658
वालवड250030002750
वांगी5001050775
चिंच150025002000
मिरची (हिरवी)300045003775

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply