Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : म्हणून परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आणि लष्कर, नौदल व हवाई दलप्रमुखांनीही सोडले पद..!

दिल्ली :

Advertisement

राजकीय नैतिकता काय असते ती सध्या फ़क़्त जपान आणि युरोपच्या काही देशातच पाहायला मिळते. भारतात अगदी किरकोळ वाटणाऱ्या कारणावरूनही त्या देशात राजीनामे देऊन पद सोडण्याची नैतिकता दाखवली जाते. तसाच मात्र वेगळ्या अर्थाचा परिणाम सध्या ब्राझील देशात दिसत आहे.

Advertisement

ब्राझीलमध्ये कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला आहे. या देशातील वाढते करोना रुग्ण ही अवघ्या देशासह जगाची डोकेदुखी बनली आहे. परिणामी येथील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पंतप्रधान बोलसोनारो यांच्या विरोधात असंतोष धुमसत असून अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा सपाटा लावला आहे.

Advertisement

जगाचा विचार करता कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ब्राझीलमध्ये होत असताना कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ब्राझीलमध्ये होत यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याची जनभावना येथे तयार झाली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी निदर्शने केली जात  असतानाच परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आणि लष्कर, नौदल व हवाई दलप्रमुखांनीहीपडला सोडचिठ्ठी दिली आहे.

Advertisement

ब्राझीलमध्ये मंगळवारी ३ हजार ८० जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूचा आकडा ३.१७ लाखावर पोहोचला आहे. तिथे ग्णालयात उपचारासाठी खाटा शिल्लक राहिलेल्या नाहीत. लोक खुर्चीवर बसून उपचार घेत आहेत. अशावेळी देशातील जबाबदार पदाच्या व्यक्तींनी पद सोडण्याची मागणी होत आहे. त्यातच अनेकांनी राजीमाना दिल्याने सत्ताधारी मंडळींना धक्का बसला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply