Take a fresh look at your lifestyle.

गुड न्यूज : आरोग्य चाचण्या झाल्या स्वस्त; पहा नवे दरपत्रक काय आहे ते..!

मुंबई :

Advertisement

राज्यभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. खासगी खासगी लॅबमधील कोरोना चाचण्यांच्या दरात पुन्हा एकदा कपात केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Advertisement

आता ताज्याभारात खासगी प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचणीसाठी आता ५०० रुपये आणि रॅपिड अँटिजन टेस्ट १५० रुपयांत केली जाणार आहे. नवे दरपत्रक लागू झाल्याने आता काहीअंशी का होईना नागरिकांना आणि रुग्णांना याचा दिलासा वाटणार आहे.

Advertisement

नव्या दरपत्रकाचे मुद्दे असे :

Advertisement
  • अँटिबॉडीज साठी (एलिसा फॉर कोविड) २५०, ३०० व ४०० असे दर आहेत.
  • सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० असे दर आहेत.
  • रॅपिड अँटिजन टेस्टसाठी रुग्ण लॅबमध्ये आल्यास १५०, २०० व ३०० असे दर आता आहेत.
  • संकलन केंद्रावरून नमूना घेऊन वाहतूक व अहवालासाठी ५०० रुपये आकारले जातील.
  • रुग्णालय, कोविड केअर सेंटर, लॅबमधून नमुना व अहवालासाठी ६०० रुपये शुल्क.
  • रुग्णाच्या घरून नमुना घेऊन अहवाल देणे यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply