Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर पोटनिवडणूक : टोटल 30 उमेदवारी अर्ज वैध; पहा कोणत्या पक्षाकडून आहे कोण?

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल ३८ पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध तर ३० अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या ३० उमेदवार रिंगणात असून पुढील काळात कोण उमेदवारी मागे घेते, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान आवताडे यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३ एप्रिलपर्यंत असून त्यानंतरच या निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. 

Advertisement

निवडणुकीच्या तक्रारींविषयी निवडणूक निरीक्षक व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी दिब्य प्रकाश गिरी (मो. क्र. ८४५९१४८३८४) आणि संपर्क अधिकारी व आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे (मो. क्र. ९४०३७७१२५६) यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Advertisement

रिंगणात सध्या असलेले उमेदवार असे :

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस : भगीरथ भालके

Advertisement

भाजप : समाधान आवताडे

Advertisement

बहुजन विकास आघाडी : शैला गोडसे

Advertisement

स्वाभिमानी पक्ष : सचिन अरुण शिंदे

Advertisement

महाराष्ट्र विकास आघाडी : संजय माने

Advertisement

पीपल्स रिपब्लिकन पार्टी : महेंद्र जाधव

Advertisement

बळीराजा पार्टी : राजाराम भोसले

Advertisement

बहुजन महापार्टी : सिध्देश्वर आवारे

Advertisement

वंचित बहुजन आघाडी : बिरप्पा मोटे

Advertisement

अपक्ष उमेदवार : संतोष माने, संदीप खरात, नागेश पवार, नागेश भोसले, इलियास शेख, रजाक मुलाणी, संजय पाटील, अशोक वाघमोडे, अभिजित आवाडे-बिचकुले, अमोल माने, सुनील गोरे, सीताराम सोनवले, सिध्देश्वर आवताडे, मोहन हळणवर, रामचंद्र सलगर, सुदर्शन खंदारे, कपिलदेव कोळी, सुदर्शन मसुरे, मनोज पुजारी, बापू मेटकरी, बिरुदेव पापरे आदि.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply