Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर बाजारभाव : आंबा, लिंबू, डाळिंब खातायेत भाव; तर भाजीपाला झालाय मातीमोल

अहमदनगर :

Advertisement

उन्हाचा कडाका जसा वाढत आहे, त्याच पद्धतीने फळांचे बाजारभावही वाढत आहेत. सध्या आंब्याला 80-125 रुपये, डाळींबाला 20-100 आणि लिंबाला 35-55 रुपये किलो असा दमदार भाव मिळत आहे. तर, भाजीपाला आणि इतर शेतमालाला तुलनेने खूप कमी आणि काहींना तर मातीमोल असा भाव मिळत आहे.

Advertisement

बुधवार, दि. 31 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
शेतमालजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
बाजरी117013701270
बाजरीहायब्रीड110012501250
गहू158217041640
गहू२१८९157518501850
ज्वारी250130042752
ज्वारीहायब्रीड165020002000
मका—-126112611261
हरभरा468347454705
हरभरालाल451246754631
हरभराकाबुली620062006200
तूरपांढरा630063006300
वाटाणा400055004750
सोयाबिन565156515651
आंबा80001250010250
चिकु65020001325
डाळींबभगवा1375102787639
द्राक्ष350045004000
कलिंगड5001000750
लिंबू350055004500
पपई500900700
खरबुज75013501050
आले175025002150
बटाटा80015001150
बीट500500500
भेडी225035002875
दुधी भोपळा750850800
फ्लॉवर650850750
गाजर100012001100
गवार500070006000
कैरी300030003000
काकडी75013501050
कांदा6001200900
कांदालाल30013001000
कांदाउन्हाळी4001288881
कांदा पात जुडी6108
करडई (भाजी) जुडी243
कारली225030002625
कोबी—-300450375
कोथिंबिर जुडी687
लसूण200040003000
मेथी भाजी जुडी697
ढोवळी मिरची100012001100
ढोवळी मिरचीलोकल100015001250
मुळा जुडी243
पालक जुडी243
शेपू जुडी566
शेवगा75016001175
दोडका (शिराळी)125016001425
टोमॅटो417833625
वालवड250035003000
वांगी400950675
चिंच150025002000
मिरची (हिरवी)350050004275

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply