Take a fresh look at your lifestyle.

कांदा बाजारभाव : चढउतार कायम; पहा आजचे राज्यातील मार्केट रेट एकाच क्लिकवर

पुणे :

Advertisement

करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने सध्या इतर जिल्ह्यात कांद्याच्या भावावर थोडाफार परिणाम झाला आहे. मात्र, परराज्यातील व्यापाऱ्यांनी तुलनेने कमी खरेदी चालू ठेवल्याचा फटका मार्केटला बसला आहे. कालच्या तुलनेत काही ठिकाणी कांद्याच्या भावात 50 ते 100 रुपये क्विंटलने घट झाली आहे.

Advertisement

बुधवार, दि. 31 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर23146001200900
अहमदनगरलाल855730013001000
अहमदनगरउन्हाळी82264001288881
औरंगाबाद5293001200750
चंद्रपुरपांढरा737100015001200
जळगावलाल18837501050900
जळगावपांढरा157425800650
कोल्हापूर469070014501150
मंबई7303100014001200
नागपूरलाल2000100013001225
नागपूरपांढरा1000100012001150
पुणे300080012001000
पुणेलोकल945690013671133
सांगलीलोकल330470014001050
सातारा21870014001050
सातारालोकल2070015001100
साताराहालवा15050013001300
सोलापूर6170014201200
सोलापूरलाल146181001500600

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply