Take a fresh look at your lifestyle.

ज्वारी बाजारभाव : पुण्यात मालदांडी खातेय 4600 रुपयांचा भाव; पहा इतरत्रही काय आहेत मार्केट रेट

पुणे :

Advertisement

ज्वारीचा सीजन चालू आहे. सध्या काही ठिकाणी फ़क़्त हमीभावही मिळत नसल्याचे चित्र असतानाच पुणे आणि मुबईत मात्र ज्वारी भाव खात आहे.

Advertisement

बुधवार, दि. 31 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

राज्यभरातील प्रमुख बाजार समितीमधील भाव :

Advertisement
मार्केट यार्डवाण / जातआवककिमान भावकमाल भावसरासरी भाव
राहूरी -वांभोरी5200030002500
संगमनेर26300130073004
भोकर1132713271327
शेवगावहायब्रीड17210028002800
शेवगाव – भोदेगावहायब्रीड2120012001200
रावेरहायब्रीड3100010501050
मुंबईलोकल1799200045003800
सोलापूरमालदांडी3225022502250
पुणेमालदांडी164420049004600
मुरुमपांढरी20180024792139
तुळजापूरपांढरी175290033003051
पैठणरब्बी21110030001500
सांगलीशाळू25264040003320
औरंगाबादशाळू75170025002100
देउळगाव राजाशाळू42100015001400
तासगावशाळू31275028602800

जिल्हानिहाय बाजारभाव :

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर31250130042752
अहमदनगरहायब्रीड19165020002000
औरंगाबादरब्बी21110030001500
औरंगाबादशाळू75170025002100
बुलढाणाशाळू42100015001400
जळगावहायब्रीड3100010501050
मंबईलोकल1799200045003800
नांदेड1132713271327
उस्मानाबादपांढरी195235028902595
पुणेमालदांडी164420049004600
सांगलीशाळू56269534303060
सोलापूरमालदांडी3225022502250

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply