Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. औरंगाबादेत लॉकडाऊन कालावधीत झालाय बदल; बदलले नियम, ‘हे’ सगळेच राहणार बंद..!

औरंगाबाद :

Advertisement

शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार नव्या परिपत्रकानुसार आता 31 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन लागू करण्यात येत आहे. अगोदर 30 तारखेपासून लॉकडाऊन लागू होणार होता. मात्र, आता त्यात बदल झाला आहे. तसेच इतरही काही बदल केले आहेत.

Advertisement

त्यासाठीचे नियम असे :

Advertisement
  1. लॉकडाउन काळात सामान्य नागरिकांसाठी पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. फक्त यासाठी वेळेची अट घालण्यात आली आहे.
  2. लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी 12 पर्यंतच चालू राहणार आहेत.
  3. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply