Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर बाजारभाव : वांगी, पालेभाज्या, शेवगा झालाय मातीमोल; पहा सर्व मार्केट रेट

अहमदनगर :

Advertisement

लॉकडाऊनची चर्चा आणि उत्सवावर असलेली बंदी यांचा फटका कांदा मार्केटसह एकूण शेतमालास बसला आहे. परिणामी ज्या पद्धतीने कांद्याचे भाव कमी झालेले आहेत त्याच पद्धतीने वांगी, पालेभाज्या, शेवगा आदिचे भावही कमी आहेत.

Advertisement

शनिवार, दि. 27 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
शेतमालजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
बाजरी112012201170
बाजरीलोकल130015001400
बाजरीहायब्रीड110014001100
गहू150016501575
गहूलोकल180020001900
गहू२१८९170019501900
ज्वारी124012401240
ज्वारीमालदांडी200037002850
हरभरा460147514676
हरभरालोकल440046004500
हरभराकाट्या450047004600
हरभरालाल460047004700
तूर610061006100
तूरपांढरा640066006500
सोयाबिन550055005500
चिकु5001000850
कलिंगड5001000750
लिंबू400060005000
खरबुज100015001250
आले100020001550
बटाटा75013501050
भेडी85027501825
दुधी भोपळा500900700
फ्लॉवर250750500
गाजर100015001250
घोसाळी (भाजी)110021001600
काकडी100015001250
कांदालोकल2001300750
कांदालाल2001200900
करडई (भाजी)243
कारली150030002250
कोबी—-200500350
कोथिंबिर253
मेथी भाजी576
ढोवळी मिरची100015001250
मुळा243
पालक132
शेपू243
शेवगा100015001250
दोडका (शिराळी)100015001250
टोमॅटो350633492
वांगी5001000750
चिंच150025002000
मिरची (हिरवी)300040003550

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply