Take a fresh look at your lifestyle.

कांदा बाजारभाव : पहा कोणत्या बाजार समितीत कितीने वधारले भाव

पुणे :

Advertisement

लॉकडाऊनची चर्चा आणि त्यातच बाजारात कमी होत असलेली आवक लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी आता कांदा खरेदी करून साठवणुकीचे धोरण ठेवले आहे. परिणामी कालच्या तुलनेत आज कांद्याचे बाजारभाव वधारले आहेत.

Advertisement

शुक्रवार, दि. 26 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर14264501250950
अहमदनगरलाल529130014151150
अहमदनगरउन्हाळी80894001356953
चंद्रपुरपांढरा122100015001200
जळगावलाल862110015151300
कोल्हापूर4234100017001300
मंबई10382120015001350
नागपूरलोकल13100022001800
नाशिकलाल310704801007845
नाशिकउन्हाळी213916001195942
नाशिकपोळ181824751180951
पुणे125100013001150
पुणेलोकल848782512251025
सांगलीलोकल190250015001000
सातारालोकल2370016001100
सोलापूरलाल135741001600600

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply