Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर बाजारभाव : डाळींबाला रु. 140 / किलो, तर कोबी झालाय मातीमोल..!

अहमदनगर :

Advertisement

कांद्याची भाववाढ आटोक्यात आल्यानंतर आता या पिकाचे भाव दणक्यात पडलेले आहेत. त्याचवेळी उन्हाळी हंगामातील फळे आणि पाणीदार फळभाजी पिकांना आता चांगला भाव मिळत आहे.

Advertisement

अहमदनगर येथील स्व. दादा पाटील शेळके बाजार समितीमध्ये सध्या ग्रेड वन डाळिंब फळाला 80 ते 140 रुपये असा भाव मिळत आहे. तर, कोबीसह वांगी पिकाचे भाव गडगडले आहेत. द्राक्ष, काकडी, टरबूज आणि खरबूज यांनाही बऱ्यापैकी भाव मिळत आहेत.

Advertisement

शुक्रवार, दि. 26 मार्च 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
शेतमालजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
बाजरी110011001100
बाजरीहायब्रीड110014001100
गहू168017561716
गहू२१८९150018001800
ज्वारी115012661200
ज्वारीहायब्रीड000
हरभरा470048114756
हरभरालाल460047004600
तूरपांढरा620062006200
वाटाणा500050005000
सोयाबिन550055005500
चिकु40016631300
डाळींबभगवा2501400011000
द्राक्ष350045004000
कलिंगड5001000750
लिंबू425062505250
पेरु40027501750
टरबूज500500500
खरबुज125015001375
आले175025002150
बटाटा7501150950
बीट500800650
भेडी200030002500
दुधी भोपळा650900800
फ्लॉवर550900725
गाजर115016001375
घोसाळी (भाजी)300030003000
कढिपत्तालोकल555
कैरी150021501825
काकडी100016001300
कांदा4501250950
कांदालाल30014151150
कांदाउन्हाळी4001356953
करडई (भाजी)243
कारली225030002625
कोबी—-250500375
कोथिंबिर364
लसूण350047504125
मेथी भाजी476
ढोवळी मिरची100012001100
ढोवळी मिरचीलोकल200025002250
मुळा354
पालक354
शेपू243
शेवगा650950800
दोडका (शिराळी)100017501375
टोमॅटो4001000700
वांगी4001200800
चिंच150025002000
मिरची (हिरवी)300040003525

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply