Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट : म्हणून बाजाराभावाला बसलाय आणखी झटका; पहा राज्याचे बाजारभाव

पुणे :

Advertisement

कांदा पिकाची वाढती आवक आणि तुलनेने देशांतर्गत आणि परकीय बाजारपेठेतून कमी मागणी असल्याने या पिकाचे भाव खाली आलेले आहेत. त्यातच करोना लॉकडाऊन आणि हॉटेल बंदसह लग्न समारंभ सुरू नसल्याचा मोठा फटका कांदा पिकाला बसला आहे.

Advertisement

महाराष्ट्र राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या शेतमालाच्या भावात तेजी नाही. करोना आणि त्यामुळे लॉकडाऊन होण्याच्या भीतीने मार्केटला ग्रासले आहे. परिणामी बाजारात तेजी नाही, तर मंदीची दिशा आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 25 मार्च रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरलाल3162140013501075
अहमदनगरउन्हाळी580735013511051
अमरावती134301300750
औरंगाबादलाल34805001200900
चंद्रपुरपांढरा889100015001300
धुळेलाल33281501015800
जळगावलाल29527121178933
जळगावपांढरा149375850625
कोल्हापूर2040100015001300
मंबई8191120015001350
नाशिकलाल891604631033860
नाशिकउन्हाळी506316781205986
नाशिकपोळ166524301205986
पुणेलोकल881885012501050
सांगलीलोकल156160014001000
सातारा4093001600950
सातारालोकल1870016001100
सोलापूरलाल139102671517867
ठाणेहायब्रीड3120014001300

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply