Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद बाजारभाव : क्लिक करून पहा कोणत्या पिकाला किती मिळतोय बाजारभाव

औरंगाबाद :

Advertisement

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या शेतमालाच्या भावात तेजी नाही. करोना आणि त्यामुळे लॉकडाऊन होण्याच्या भीतीने मार्केटला ग्रासले आहे. परिणामी बाजारात तेजी नाही, तर मंदीची दिशा आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 25 मार्च रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
शेतमालजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
बाजरीहिरवी38116012031174
गहूलोकल491166217561709
गहूबन्सी169155118011700
गहूअर्जुन570160017001650
ज्वारीहायब्रीड7130024011440
ज्वारीरब्बी26120023001680
ज्वारीशाळू58170020001850
मकापिवळी320119712951258
हरभरा51425052584900
हरभरालोकल44450046114600
हरभराकाबुली12420044004300
तूर80550062756200
तूरपांढरा6560063005950
तूरकाळी5565058905890
कांदालाल34805001200900
चिंचलोकल12125115001400

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply