Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर बाजारभाव : पहा शेतमाल मार्केट अपडेट एकाच क्लिकवर

कोल्हापूर :

Advertisement

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण होत असतानाच भाजीपाला पिकांनाही विशेष भाव नसल्याचे चित्र आहे. लिंबू आणि काकडीला मात्र उन्हाळ्याच्या झळा वाढत असल्याने दमदार भाव मिळत आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 25 मार्च रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
शेतमालजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
लिंबू10150050003250
सफरचंद3350055004500
भेडीलोकल25180030002600
फ्लॉवर105400650525
फ्लॉवरलोकल26100025001800
गाजरलोकल27100018001600
गवारलोकल22200035002600
काकडीलोकल22100025001800
कांदा2040100015001300
कारलीलोकल26100025001800
कोबी—-87200300250
कोबीलोकल60400600450
कोथिंबिर26210049003500
मेथी भाजी8210056003850
ढोवळी मिरचीलोकल45150025001800
पावटा (भाजी)लोकल27180025001900
दोडका (शिराळी)लोकल26100025001800
टोमॅटो4063001000650
टोमॅटोलोकल60400700450
वांगी5950015001000
वांगीलोकल4580015001200
मिरची (हिरवी)149200035002750
मिरची (हिरवी)लोकल45170025001800

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply