Take a fresh look at your lifestyle.

नाशिक बाजारभाव : कांद्याचे भाव झालेत कमी; पहा सर्व पिकांचे बाजारभाव एकाच क्लिकवर

नाशिक :

Advertisement

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत सरासरी 100 रुपये क्विंटल इतके भाव कमी झालेले आहेत. सध्या येथील बाजारात कांद्याला सरासरी 700-850 रुपये इतका भाव मिळत आहे. लाल कांद्याच्या तुलनेत आता उन्हाळ कांद्याची आवकही जोरदारपणे वाढत आहे. त्यातच भाव कमी होत असल्याने उत्पादकांना झटका बसला आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 25 मार्च रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement
शेतमालजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
बाजरीहायब्रीड79124614551283
बाजरीहिरवी19121512201220
गहू100160019511661
गहूलोकल44155019051735
गहू२१८९20164016751650
मकानं. १450100014911433
मकाहायब्रीड35139013901390
मकापिवळी51117512951230
तांदूळलोकल6186518751870
हरभरालोकल17405146834462
तूरलाल3530058755655
आंबाहापूस29150003000025000
चिकुलोकल16180040003000
डाळींबमृदुला22850070004500
द्राक्षनाशिक106120035002900
केळीभुसावळी15075012501000
लिंबूहायब्रीड70187534002450
संत्री12085001200011000
टरबूजहायब्रीड4806001100900
शहाळे67200032002600
बटाटा168065016501150
भेडीहायब्रीड61166037503415
दुधी भोपळाहायब्रीड96253513351000
फ्लॉवरहायब्रीड51164214301070
गवारहायब्रीड54250041603330
काकडीहायब्रीड726100030002250
कांदालाल891604631033860
कांदाउन्हाळी506316781205986
कांदापोळ166524301205986
कारलीहायब्रीड165250533752915
कोबीहायब्रीड894210500300
लसूणहायब्रीड167215062004500
ढोवळी मिरचीहायब्रीड142187528102190
दोडका (शिराळी)लोकल119291539603335
टोमॅटोहायब्रीड2744001225850
वांगीहायब्रीड145100020001500
पिकेडोर11100022501560
चिंच15230023002300
चिंचलाल2018052000195

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply