Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट : लासलगावला वाढले, तर पुण्या-मुंबईत बाजार स्थिर; पहा राज्यभरातील अपडेट

पुणे :

Advertisement

कांदा पिकाचे भाव कमी मागणी आणि त्यामुळे खाली-वर होणाऱ्या अवकेच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मुव्हमेंट दाखवत आहेत. मात्र, जिथे लासलगाव (जि. नाशिक) मार्केटला भाव काहीअंशी वाढला, त्याचवेळी इतर काही बाजार समित्यांमध्ये भाव कमीही होत आहेत.

Advertisement

राज्यातील टर्मिनल मार्केट असलेल्या नाशिक, पुणे आणि मुंबई येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव स्थिर आहेत. सध्या हवामान खराब असल्याने महाराष्ट्रभर कांदा पिकाची काढणी करून लवकरच खराब होणाऱ्या लाल कांद्याच्या विक्रीची लगबग सुरू आहे. उन्हाळ कांदा येण्यास सुरुवात झाल्याने त्यात आणखी भाव कमी होत आहेत.

Advertisement

बुधवार, दि. 24 मार्च रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) अशी :

Advertisement

उन्हाळ कांदा

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
पिंपळगाव बसवंत2000030011901011
येवला110003001152860
लासलगाव20007001252901
मालेगाव-मुंगसे80006001122925
मनमाड3500400900800
पिंपळगाव बसवंत650040014121251
पिंपळगाव(ब) – सायखेडा25203001051875
देवळा41005001015925
राहता22913001320900

लाल कांदा

Advertisement
कोल्हापूर422380015001200
औरंगाबाद10475001150825
मुंबई – कांदा बटाटा मार्केट15112120015001350
खेड-चाकण350090013001100
श्रीरामपूर116845012501000
सातारा1693001500900
कराड150100020002000
सोलापूर132751001600600
येवला140003001076850
धुळे59432501060800
लासलगाव150005001091925
जळगाव14204501125850
मालेगाव-मुंगसे120006151105900
नागपूर422080011001025
मनमाड150004001000800
पिंपळगाव(ब) – सायखेडा2752400983850
पारनेर935930014001150
भुसालळ31120012001200
य़ावल120071015801120
देवळा42005001000900
अमरावती- फळ आणि भाजीपाला10507001000850
सांगली -फळे भाजीपाला32475001300900
पुणे121925001300900
पुणे- खडकी6120014001300
पुणे -पिंपरी5120012001200

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply