Take a fresh look at your lifestyle.

शेअर मार्केट अपडेट : पहा आज कोणती स्क्रिप्ट असेल तेजीत, तर कोणाला बसू शकेल झटका

मुंबई :

Advertisement

सध्या बाजाराचा ट्रेंड लक्षात घेता अनेकांना पैसे कमावण्याची मोठी संधी असल्याचे वाटत आहे. रॉबिनहूड इन्व्हेस्टर आणि करोनानंतर अर्थव्यवस्थेत वेगाने दिसत असलेला सकारात्मक बदल यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे अनेकांना आजही शेअर बाजारातून पैसे कमावण्याची संधी आहे. मात्र, त्याचवेळी काही कारण घडल्यास काहीअंशी फटकाही बसू शकतो.

Advertisement

नवभारत टाईम्स यांनी याबाबत म्हटले आहे की, काल सेन्सेक्स समभागांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट सर्वाधिक तीन टक्क्यांवर होता. याबरोबरच इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टायटन, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक आणि मारुती यांचे शेअर्सही नफ्यामध्ये बंद झाले. अशा परिस्थितीत आपण जर शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करीत असाल आजही काही शेअर्स आश्चर्यकारक नफा देऊ शकतात.

Advertisement

या शेअरमध्ये दिसू शकते तेजी :

Advertisement
 1. Tata Motors
 2. IDBI Bank
 3. Adani Enterprises
 4. Bharti Airtel
 5. Ambuja Cements
 6. Reliance Industries
 7. Indraprastha Gas
 8. InterGlobe Aviation
 9. ACC
 10. Aurobindo Pharma
 11. Laurus Labs
 12. Marico
 13. Divi’s Lab
 14. Dr. Reddy’s Labs
 15. Zydus Wellness
 16. AstraZeneca Pharma India

जास्त खरेदी होईल अशी शक्यता असलेले शेअर :

Advertisement
 1. Alkyl Amines
 2. Adani Gas
 3. Adani Transmission
 4. Adani Enterprises
 5. Orchid Pharma

जास्त विक्रीचा जोर होण्याची शक्यता असलेले शेअर :

Advertisement
 1. Mittal LifeStyle
 2. Generic Engineering Construction
 3. Global Education
 4. Jump Networks
 5. Ravinder Heights
 6. Sanwaria Consumer

मंदी दिसू शकतील असे शेअर :

Advertisement
 1. Delta Corp
 2. Dhani Services
 3. BEML
 4. The New India Assurance
 5. General Insurance Corporation
 6. Welspun Enterprises
 7. Birla Cable
 8. India Tourism Development Corporation
 9. MBL Infrastructures
 10. Akzo Nobel India
 11. Salzer Electronics
 12. Blue Dart Express

स्त्रोत : navbharattimes.indiatimes.com

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

ता. क. : बाजारामध्ये पैसे गुंतवणूक, त्याद्वारे नफा मिळवणे आणि तोटा होण्यासाठी खूप साध्या आणि छोट्या गोष्टीही परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करताना स्वतः अभ्यास करून आणि आडाखे बांधून याबाबत निर्णय घ्यावा.

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply