Take a fresh look at your lifestyle.

कांद्याचे भाव उतरले; पहा लाल आणि उन्हाळी कांद्याला नेमका कुठे, किती मिळतोय भाव

पुणे :

Advertisement

मागणीच्या तुलनेत अफाट आवक असल्याचा फटका कांदा उत्पादकांना बसण्यास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. कारण, सध्या कांद्याचे सरासरी भाव 900 रुपयांच्या खाली कोसळले आहेत.

Advertisement

मंगळवार, दि. 23 मार्च रोजीचे बाजारभाव असे (आकडेवारी रुपये / क्विंटल)

Advertisement

लाल कांदा भाव

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर2667100017001350
खेड-चाकण200100012001100
सातारा1973001500900
मोर्शी484001310750
जुन्नर -आळेफाटा681080015001200
कराड141100021002100
कल्याण3100014001200
सोलापूर120601001500600
लासलगाव16200500992800
जळगाव17763751100750
मालेगाव-मुंगसे130005051001825
नागपूर2000130015001450
कळवण100080012001001
मनमाड145004001010800
पिंपळगाव(ब) – सायखेडा39354001026875
भुसालळ43120012001200
य़ावल227972016001150
दिंडोरी-वणी70080013001100
देवळा45505001100950
राहता27352501250800
सांगली -फळे भाजीपाला19045001300900
पुणे82375001300900
पुणे- खडकी15120015001350
पुणे -पिंपरी5120014001300
पुणे-मोशी3735001000750
मलकापूर40050011001030
वाई18100016001300
कामठी4100020001800

उन्हाळी कांदा भाव

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
पिंपळगाव बसवंत1575130011651025
नाशिक13755501200900
लासलगाव20006001212900
मालेगाव-मुंगसे70005001016850
अकोले30420012511030
कळवण690070012551051
संगमनेर46335001451975
मनमाड5000400975800
पिंपळगाव बसवंत526640014621151
पिंपळगाव(ब) – सायखेडा26404001061900
दिंडोरी-वणी429880013131150
देवळा305050011501000

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply