Take a fresh look at your lifestyle.

आणखी घसरला कांदा; पहा राज्यभरात कुठे, किती आहेत मार्केट रेट

पुणे :

Advertisement

एकेकाळी 100 रुपये किलो यावर असलेला कांदा सध्या 10 रुपये किलोच्या खाली येऊन आपटला आहे. त्यात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण, आजही राज्यभरात लाल कांद्याचे भाव घसरले आहेत.

Advertisement

सोमवार, दि. 22 मार्च रोजीचे कांदा पिकाचे बाजारभाव असे (आकडेवारी : रुपये / क्विंटल) :

Advertisement
मार्केटवाणआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर378480015001200
औरंगाबाद12636001100850
मुंबई – कांदा बटाटा मार्केट10657120015001350
श्रीरामपूर14304501200900
सातारा139100042002600
मोर्शी134001210700
कल्याणहायब्रीड3120014001300
सोलापूरलाल245311001450600
येवलालाल200002001101850
येवला -आंदरसूललाल150003001052900
धुळेलाल5761001105800
लासलगावलाल195006001100800
लासलगाव – निफाडलाल36005611051951
जळगावलाल11654501140900
मालेगाव-मुंगसेलाल120005001040925
नागपूरलाल2000130015001450
राहूरी -वांभोरीलाल23172001200900
कळवणलाल18007001080950
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल35703001026875
वैजापूरलाल365340012751000
देवळालाल43005001100975
राहतालाल18082001300800
सांगली -फळे भाजीपालालोकल34974001400900
पुणेलोकल98735001300900
पुणे -पिंपरीलोकल4120013001250
पुणे-मोशीलोकल2725001200850
जळगावपांढरा183300625400
नागपूरपांढरा1425100013001225
चंद्रपूर – गंजवडपांढरा427100015001200
नाशिकपोळ18155001200950
पिंपळगाव बसवंतपोळ202503501103951
येवलाउन्हाळी50002001000850
लासलगावउन्हाळी15007001252900
लासलगाव – निफाडउन्हाळी14505001016851
मालेगाव-मुंगसेउन्हाळी80005101000900
कळवणउन्हाळी650075011151050
संगमनेरउन्हाळी79155001401951
पिंपळगाव बसवंतउन्हाळी650075113511051
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी25403001052850
देवळाउन्हाळी35005001130975

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply