Take a fresh look at your lifestyle.

कोबीही झालाय डाऊन; पहा कुठे किती कमी भाव मिळतोय या गड्ड्याला

पुणे :

Advertisement

लग्नसराई किंवा उत्सवाची वाणवा आता भाजीपाला पिकाला जाणवत आहे. सध्या अनेक भागात उपहारगृह आणि हॉटेल बंद होत असतानाच कोबीसारख्या पिकाचे भाव मातीमोल झालेले आहेत. कोबी गड्ड्याला सध्या एनेक भागात फ़क़्त 2 रुपये किलो सरासरी भाव मिळत आहे.

Advertisement

सोमवार, दि. 22 मार्च रोजीचे कोबी पिकाचे बाजारभाव असे (आकडेवारी : रुपये / क्विंटल) :

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर136200300250
कोल्हापूर -मलकापूर3200400300
पंढरपूर2300300300
औरंगाबाद103200300250
चंद्रपूर – गंजवड10300500400
राहूरी5200800500
पाटन12400600500
श्रीरामपूर7100300300
सातारा23200300250
राहता4200300250
नाशिक780250665500
कल्याण3200700450
सोलापूर46200300250
जळगाव10300600500
पुणे283300500400
पुणे -पिंपरी5600800700
पुणे-मोशी147200500350
नागपूर30200400350
मुंबई211480014001100
वाई15200300250
रत्नागिरी60200500400

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply