Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कोथिंबीर झालीय मातीमोल; पहा राज्यभरात कुठे किती झालीय या पिकाची माती..!

पुणे :

Advertisement

सध्या लग्नसराई किंवा उत्सवाचा कोणताही सण नसतानाचा करोना कहर जोमात आहे. अशावेळी अनेक ठिकाणी आता पुन्हा एकदा अंशतः किंवा संपूर्ण लॉकडाऊनच्या चर्चा सुरू आहेत. काही भागात तर त्याला सुरुवात झाल्याने हॉटेल आणि उपहारगृहे बंद केली जात आहेत. परिणामी कोथिंबीर आणि भाजीपाला पिके मातीमोल झालेली आहेत.

Advertisement

सोमवार, दि. 22 मार्च रोजीचे कोथिंबीर पिकाचे बाजारभाव असे (आकडेवारी : रुपये / जुडी किंवा क्विंटल) :

Advertisement
बाजार समितीपरिमाणआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूरक्विंटल37140035002450
औरंगाबादनग13200100180140
चंद्रपूर – गंजवडक्विंटल177001000800
पाटननग700354
श्रीरामपूरनग2800243
मंगळवेढानग4200254
राहतानग600275
सोलापूरक्विंटल860024001300
जळगावक्विंटल155001000700
पुणेनग92850253
पुणे -पिंपरीनग2400465
पुणे-मोशीनग16250465
पंढरपूरनग1943143
राहूरीनग4219354
मुंबईक्विंटल79290016001250
चांदवडक्विंटल73501190875
रत्नागिरीनग50005108

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply