Take a fresh look at your lifestyle.

व्हॉट्सअ‍ॅप डीपी चोरून पाहणाऱ्यांचा असा घ्या शोध; पहा काय आहे नेमकी ट्रिक

व्हॉट्सअ‍ॅप हे आज लोकांच्या जीवनाचा भाग झाल्यासारखे आहे. बहुतेक लोक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कामाचे अपडेट देण्यासा काहींचे संपूर्ण व्यवसाय व्हॉट्सअ‍ॅपवर चालू आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येतो. तसेच आपल्या मित्र, मैत्रीण आणि शत्रू यांच्या खासगी बाबीत डोकावताही येते.

Advertisement

अनेकदा आपले अनेकांशी मतभेदही होतात. बर्‍याच मित्रांचा रोष इतका वाढतो की ते आपल्याशी बोलत नाहीत आणि बर्‍याचदा ब्लॉकही करतात. परंतु मित्र हे मित्रच असतात. किंवा मैत्रिणीबाबतही असेच असते. ते गुप्तपणे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल फोटो पाहत असतात. त्यामुळेच आज आपण अशी युक्ती पाहूया ज्याच्या मदतीने तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल फोटो चोरून कोण पहात आहे हे आपणास कळू शकेल.

Advertisement

आपला व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल फोटो कोण पहात आहे हे शोधण्यासाठी आपल्याला एक Android अॅप डाउनलोड करावे लागेल. तर सर्वप्रथम WhatsApp- Who Viewed Me नावाचा अ‍ॅप किंवा Whats Tracker हे अ‍ॅप डाऊनलोड करा.

Advertisement

हे अॅप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला 1mobile market हे देखील डाउनलोड करावे लागेल. या अ‍ॅपशिवाय WhatsApp- Who Viewed Me डाउनलोड केले जाणार नाही.

Advertisement

WhatsApp- Who Viewed Me हे ओपन केल्यावर तुम्हाला काही सेकंद थांबावे लागेल. तोपर्यंत हे अॅप आपला व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल फोटो पाहणार्‍या लोकांची यादी तयार करेल. पण ते लगोलग तुम्हाला हे सांगणार नाही.

Advertisement

यानंतर, आपणास आपला प्रोफाइल फोटो पाहणार्‍या मित्रांचे मोबाइल नंबर आणि त्यांची नावे दिसतील. तथापि या सूचीमध्ये केवळ गेल्या 24 तासात ज्यांनी आपला प्रोफाईल फोटो पाहिले आहेत अशाच मित्रांची नावे असतील. दुसर्‍या यादीत ज्यांची प्रोफाइल फोटो आपण पाहिली आहेत अशा लोकांची सूची असेल.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply