Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ 13 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा; आणखी 15 जणांवरही कारवाईची टांगती तलवार

पुणे :

Advertisement

एफआरपीपोटी (रास्त व किफायतशीर दर) शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम न दिल्याने साखर संचालनालयाने राज्यातील 13 कारखान्यांना नोटीस काढली आहे. आणखी 15 कारखाने साखर आयुक्तालयाच्या रडारवर असल्याचे समजते.

Advertisement

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातले आहे. त्यानुसार सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणवल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारखान्याना जप्तीच्या नोटीस काढण्यात आलेल्या आहेत.

Advertisement

कारखाने आणि त्यांची थकबाकी रक्कम अशी :

Advertisement
कारखान्याचे नावथकबाकी रक्कम
विठ्ठल ससाका (सोलापूर३९.७६ कोटी
गोकूळ माऊली शुगर्स (सोलापूर)२१.०६ कोटी
सिद्धनाथ शुगर्स (सोलापूर) ७२.९६ कोटी७२.९६ कोटी
कंचेश्वर शुगर्स (उस्मानाबाद)४५.२९ कोटी
विठ्ठल रिफाइंड (सोलापूर)६०.६१कोटी
जयहिंद शुगर्स (सोलापूर)६१.८१ कोटी
लोकमंगल अॅग्रो (सोलापूर) ३१.३९ कोटी
लोकमंगल शुगर इथेनॉल (भंडारकवठे, सोलापूर)७७.६८ कोटी
लोकमंगल माऊली शुगर (लोहरा , उस्मानाबाद)७०.२४ कोटी
शरद ससाका (पैठण, औरंगाबाद)१७.५० कोटी
वैद्यनाथ ससाका (पांगरी, बीड)२७.६० कोटी
एसजीझेड अॅण्ड एससीए युनिट १ (तासगाव, सांगली)१७.८३ कोटी
एसजीझेड अॅण्ड एसजीए युनिट २ (नागेनाडी, सांगली)१३.०२ कोटी

*(ससाका : सहकारी साखर कारखाना)

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply