Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांदा बाजारभाव स्थिर; पहा राज्यभरातील आजचे बाजार एकाच क्लिकवर

पुणे :

Advertisement

शंभर रुपये किलोवरून आता कांद्याचे भाव 15 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पाळण्यास सुरुवात झाली आहे. बाजाराचा हाच ट्रेंड कमी राहिल्यास कांद्यातून कितपत नफा मिळणार याचेच कोडे शेतकऱ्यांना पडले आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील काही शहरात अंशतः लॉकडाऊन लागू होत आहे. अशावेळी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर काही मंत्री म्हणत आहेत. त्याचाही परिणाम शेतमालावर होत आहे. अशावेळी कांद्याला याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

Advertisement

रविवार, दि. 14 मार्च रोजीचे कांदा बाजारभाव असे (आकडेवारी : रुपये / क्विंटल) :

Advertisement
बाजार समितीआवककिमान भावकमाल भावसरासरी भाव
सातारा44780018001300
मोर्शी3650015001180
जुन्नर -आळेफाटा722255018501150
कोपरगाव291670014171300
पारनेर624450018001400
पुणे1366270017001200
पुणे- खडकी8120024001800
पुणे -पिंपरी390015001200
पुणे-मोशी43840018001100
कामठी2200030002800
अकोले75925116511325

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply