Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. धक्कादायकच की.. ‘ती’ संशयित इनोव्हा गाडी मुंबई पोलिसांची..?

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. याला राजकीय आणि वेगळेच गुन्हेगारी स्वरूप तर नाही ना अशी शंका येण्यास सुरुवात होणाऱ्या घटना घडत आहेत.

Advertisement

राष्ट्रीय तपास यंत्रणेने याप्रकरणी जोरदार तपास सुरू केला आहे. अँटीलियाबाहेर दिसलेल्या इनोव्हा गाडीची ओळख पटली आहे. ही गाडी क्राइम ब्रांचमध्ये असताना सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी हीच कार वापरत होते असे म्हटले जात आहे.

Advertisement

त्या घटनेत स्कॉर्पिओ आणि इनोव्हाच्या अशा दोन कार चर्चेत आहेत. स्कॉर्पिओ सोडून संशयित इसम इनोव्हा कारमध्ये बसून पळून गेला आहे. इनोव्हा गाडी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ओळखण्यात आलेली आहे. त्यानुसार ही इनोव्हा कार मुंबई क्राइम ब्रँचची असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply