Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या तीन लाखात मिळताहेत ‘या’ 3 कार; मिळणार 60 हजारापर्यंत सूट

आपल्याकडे चारचाकी असावी, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र अनेकदा बजेटअभावी ते पूर्ण होत नाही. मात्र आता टेंशन घ्यायची गरज नाही. आता आम्ही आपल्या बजेटमधील स्वस्तात मस्त कार आपल्यासमोर आणणार आहोत. अवघ्या तीन लाखात मिळणार्‍या 3 कारविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Advertisement

भारतात सध्या अशा तीन कार आहेत. याची किंमत खूपच कमी असून मायलेज मात्र जबरदस्त आहे. विशेष म्हणजे या कारवर ३१ मार्च पर्यंत ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

Advertisement
  • Maruti Alto 800 :-
    – ३९ हजार रुपयांची बचत करता येऊ शकते.

– या कारची सुरुवातीची किंमत २.९९ लाख रुपये आहे.

Advertisement

– टॉप व्हेरियंटची किंमत ४.४८ लाख रुपये आहे.

Advertisement

– मायलेज २२.०५ किलोमीटर प्रति लीटर मिळते.

Advertisement

 २) Datsun redi-GO :-
– एक्स शोरूम किंमत २.८३ लाख रुपये ते ४.७७ लाख या दरम्यान आहे.

Advertisement

– या कारवर ४५ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

Advertisement

– ही ऑफर ३१ मार्च पर्यंत वैध आहे.

Advertisement

– या कारचे मायलेज २२ किलोमीटर प्रति लीटर इतके आहे.

Advertisement

3) Renault Kwid  :-
– या कारची सुरुवातीची किंमत ३.१३ लाख रुपये आहे.

Advertisement

– टॉप व्हेरियंटची किंमत ५.३१ लाख रुपये आहे.

Advertisement

– एका लीटरमध्ये २२.३ किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकता.

Advertisement

– या कारवर ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply