Take a fresh look at your lifestyle.

पिंपल्सच्या समस्येपासून हवीय सुटका; सोडाव्या लागतील ‘या’ 6 सवयी

पिंपल्स ही प्रत्येकासाठी एक सामान्य समस्या आहे. आपण याला बिन बुलाया मेहमान देखील म्हणू शकता, जे कोणत्याही प्रसंगी, कधीही येऊ शकतात. पिंपल्स आल्यामुळे आपल्यालाही काही वाईट सवयी पडतात. या सवयींमुळे पिंपल्स आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरतात आणि संपूर्ण लुक खराब करतात.

Advertisement

पिंपल्सच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर या सवयी सोडा :-

Advertisement
  1. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आलेले असल्यास त्याला वारंवार स्पर्श करू नका. हात लावून लावून पिंपल्स वाढतात. तसेच ते आपल्या खुणा चेहऱ्यावर सोडून जातात.
  2. कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घेतल्यास तोंड येते. मग आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाच्या हार्मोन निर्माण होतो, परिणामी पिंपल्स जास्तच वाढू लागतात.
  3. सिगारेट पिल्यामुळे फक्त कॅन्सर होतो असे नाही… तोंडावर पिंपल्सही येतात.
  4. घाम आल्यावर चेहऱ्याची व्यवस्थित स्वच्छता न केल्यासही पिंपल्स येतात. घाम आल्यावर चेहऱ्यावर धूळ बसते. त्यामुळे ही समस्या अधिकच वाढते.
  5. जास्त प्रमाणात स्क्रब केल्यानेही पिंपल्स येतात.    
  6. कधी कधी स्किन केयर प्रोडक्टमुळेही पिंपल्स येतात. जेव्हा तुम्ही कुठलीही क्रीम किंवा इतर स्किन केयर प्रोडक्ट  चेहऱ्यासाठी वापरत असाल, तेव्हा त्यावर ‘नॉनकोमेडोजेनिक’ लिहिलेले आहे कि नाही, ते नक्कीच चेक करा.  

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply