Take a fresh look at your lifestyle.

TVS ने लॉंच केली नव्या किलर लुकमध्ये Apache; वाचा, काय आहे किंमत आणि दमदार फीचर्स

मुंबई :

Advertisement

टीव्हीएस मोटारने बुधवारी 10 मार्च रोजी आपली प्रसिद्ध मोटारसायकल मॉडेल अपाचे आरटीआर 160 4 व्हीची 2021 वर्जन बाजारात आणले.

Advertisement

ही बाइक दोन प्रकारात, डिस्क ब्रेक वर्जन आणि ड्रम ब्रेक वर्जनमध्ये उपलब्ध असेल. त्याचे दर जाहीर करताना कंपनीने माहिती दिली की एक्स-शोरूम दिल्लीमधील डिस्क ब्रेक आवृत्तीची किंमत 1,10,320 रुपये आहे आणि ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 1,07,270 रुपये आहे.

Advertisement

कंपनीच्या दाव्यानुसार ही बाइक सर्वात शक्तिशाली आहे. अपाचे आरटीआर 160 4 व्हीची 2021 एडीशन अधिक हलकी करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या आवृत्तीनुसार आताच्या गाडीचे वजन 2 किलोने कमी आहे. डिस्क व्हेरिएंटच्या एडीशनचे वजन 147 किलो आहे आणि ड्रम व्हेरिएंटच्या एडीशनचे वजन 145 किलो आहे.

Advertisement

काय आहे गाडीची खासियत :-

Advertisement
  • मैक्सिमम पॉवर- 9250rpm पर 12.97 kW (17.63 PS @ 9250 rpm)
  • मैक्सिमम टॉर्क- 14.73 Nm @ 7250 rpm
  • 5-स्पीड सुपर-स्लिक गियर बॉक्स
  • रेसिंग टायर्स
  • रेसिंग डबल-बैरेल इग्जॉस्ट
  • फ्यूल टैंक कैपेसिटी- 12 लीटर
  • कर्ब वेट- 145 किग्रा (ड्रम)/ 147 किग्रा (डिस्क)
  • 159.7 सीसी सिंगल सिलिंडर, 17.63PS पॉवर

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply