Take a fresh look at your lifestyle.

बाबो…मारुती सुझूकीच्या ‘या’ 8 गाड्यांवर मिळतोय तगडा डिस्काऊंट; पुन्हा मिळणार नाही अशी संधी

मुंबई :

Advertisement

आता तुमचेही चारचाकी घेण्याचे स्वप्न सहजतेने आणि सुंदर पद्धतीने  पूर्ण होऊ शकते, कारण आता ऑटो क्षेत्रातील एका दिग्गज कंपनी आपल्या गाड्यांवर भरघोस सुट देत आहे.   

Advertisement

आपले कार घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची ही चांगली संधी आहे. मारुती सुझूकी (Maruti Suzuki) आपल्या काही गाड्यांवर सवलत देत आहे. ही सूट खूप मोठी आहे, आपण तब्बल 44 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. मारुती सुझुकीच्या एकूण ८ कारवर कंपनी डिस्काउंट ऑफर देत आहे.

Advertisement

Maruti Suzuki S-Presso: एकूण डिस्काउंट ४४ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
२०,००० रुपये२०,००० रुपयांपर्यंत४००० रुपये

Maruti Suzuki Eeco: एकूण डिस्काउंट ४४ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
२०,००० रुपये२०,००० रुपयांपर्यंत४००० रुपये

Maruti Suzuki Celerio: एकूण डिस्काउंट ४४ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
२०,००० रुपये२०,००० रुपयांपर्यंत४,००० रुपये

Maruti Suzuki Swift: एकूण डिस्काउंट ४४ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
२०,००० रुपये२०,००० रुपयांपर्यंत४००० रुपयेMaruti Suzuki Alto: एकूण डिस्काउंट ३९ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
२०,००० रुपये१५,००० रुपयांपर्यंत४,००० रुपयेMaruti Suzuki Wagon R सीएनजी: एकूण डिस्काउंट ३४ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
१५,००० रुपये१५,००० रुपये तक४,००० रुपयेMaruti Suzuki Brezza: एकूण डिस्काउंट ३४ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
१०,००० रुपये२०,००० रुपयांपर्यंत४,००० रुपये

Maruti Suzuki Wagon R पेट्रोल: एकूण डिस्काउंट २७ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
८,००० रुपये१५,००० रुपयांपर्यंत४,००० रुपये

Maruti Suzuki Dzire Facelift: एकूण डिस्काउंट २४ हजार रुपये

Advertisement
कॅश डिस्काउंट आणि कंज्यूमर ऑफरएक्सचेंज बोनसकॉर्पोरेट डिस्काउंट
२०,००० रुपये– रुपये४,००० रुपये

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply